लूककृत शुभवर्तमान 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गातले चिन्ह मागू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दुसर्यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली. Viz kapitola |