लूककृत शुभवर्तमान 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर तेथे कोणी शांतिप्रिय मनुष्य असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तेथे कोणी शांतिप्रिय असला, तर तुमची शांती त्याच्याठायी राहील, नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर एखादी शांतिप्रिय व्यक्ती तिथे असेल तर तुमची शांती त्यांच्यावर राहील; नसेल तर ती तुम्हाकडे परत येईल. Viz kapitola |