लूककृत शुभवर्तमान 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पिशवी किंवा झोळी किंवा वहाणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पैसे किंवा झोळी किंवा पायतण घेऊ नका आणि रस्त्यात कोणाला सलाम करू नका. Viz kapitola |