Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.” यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy