लूककृत शुभवर्तमान 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? नाही. तुला अधोलोकापर्यंत खाली फेकले जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हे कफर्णहूमा, तू स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील. Viz kapitola |