लूककृत शुभवर्तमान 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 याजकांच्या परिपाठाप्रमाणे वेदीवर धूप जाळण्यासाठी त्याची निवड चिट्ठ्या टाकून करण्यात आली होती. त्यानुसार तो प्रभूच्या मंदिरात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. Viz kapitola |