लूककृत शुभवर्तमान 1:78 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)78 आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी78 देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)78-79 अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती78 कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे. Viz kapitola |