लूककृत शुभवर्तमान 1:77 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)77 ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी77 यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)77 त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती77 त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील. Viz kapitola |