लूककृत शुभवर्तमान 1:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला. Viz kapitola |