लूककृत शुभवर्तमान 1:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 त्यांचे भय बाळगणार्यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते. Viz kapitola |