लूककृत शुभवर्तमान 1:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 ती उच्च स्वरांत म्हणाली, “सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या उदरातील फळ धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य असो. Viz kapitola |