लूककृत शुभवर्तमान 1:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 त्या दिवसांत मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका नगरात त्वरेने गेली Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली. Viz kapitola |