लूककृत शुभवर्तमान 1:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. Viz kapitola |