लेवीय 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एकेक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला. Viz kapitola |