Online Bible

- Reklamy -




लेवीय 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला.

Viz kapitola kopírovat




लेवीय 9:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy