लेवीय 8:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे. Viz kapitola |