लेवीय 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; हे समर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते. Viz kapitola |