Online Bible

- Reklamy -




लेवीय 8:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 आणि परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक बेखमीर भाकर, तेल लावलेली एक पोळी व एक चपाती घेऊन त्या चरबीवर व उजव्या मांडीवर ठेवल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 आणि बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर होती त्यातून त्याने एक जाड भाकर, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घेतली, आणि त्याने ते सर्व चरबीच्या भागावर आणि उजव्या मांडीवर ठेवले.

Viz kapitola kopírovat




लेवीय 8:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy