लेवीय 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल. Viz kapitola |