लेवीय 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे. Viz kapitola |