Online Bible

- Reklamy -




लेवीय 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्यात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy