Online Bible

- Reklamy -




लेवीय 6:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ते मांस मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण पितळेच्या पात्रात ते शिजवले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 6:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy