लेवीय 6:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे. Viz kapitola |