Online Bible

- Reklamy -




लेवीय 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे; पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 6:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy