लेवीय 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदीशेजारी ठेवावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी. Viz kapitola |