लेवीय 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने ती याजकाकडे आणावीत, मग याजकाने ह्यांतील पापार्पण पहिल्याने अर्पावे; त्याची मुंडी त्याने मुरगळून मोडावी पण ती अलग करू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये. Viz kapitola |