लेवीय 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, तरी तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील. Viz kapitola |