लेवीय 4:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा. Viz kapitola |