लेवीय 4:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याने त्या बकर्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय. Viz kapitola |