लेवीय 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल, Viz kapitola |