लेवीय 27:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे. Viz kapitola |