लेवीय 27:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेलवर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरवलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे. Viz kapitola |