Online Bible

- Reklamy -




लेवीय 26:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्राएल लोकांमध्ये सीनाय पर्वतावर मोशेच्या हस्ते ठरवले ते हेच होत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.

Viz kapitola kopírovat




लेवीय 26:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy