लेवीय 26:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल. Viz kapitola |