लेवीय 25:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 ह्याशिवाय, तुमच्यामध्ये उपरे म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी खरेदी करावेत आणि ती तुमची मालमत्ता व्हावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील. Viz kapitola |