लेवीय 25:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नकोस किंवा आपले धान्य त्याला वाढीदिढीने देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये. Viz kapitola |