लेवीय 25:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नकोस; आपल्या देवाचे भय धरून आपल्याजवळ आपल्या भाऊबंदाला राहू दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये. Viz kapitola |