Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पूर्ण एक वर्षाच्या आत ते सोडवले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणार्‍याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील; योबेलवर्षी ते सुटणार नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy