लेवीय 25:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकले, तर ते विकल्यावर एका वर्षाच्या आत त्याला ते सोडवता येईल. ते सोडवण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील. Viz kapitola |