लेवीय 25:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल; नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात रहाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आठव्या वर्षी जेव्हा तुम्ही बी पेराल, तेव्हा तुम्ही मागच्या वर्षात गोळा केलेले पीक खात राहाल आणि नवव्या वर्षाचे पीक येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकाल. Viz kapitola |