Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy