Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 योबेलवर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजार्‍यापासून मोल घ्यावे, व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy