लेवीय 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी. Viz kapitola |