लेवीय 24:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन. Viz kapitola |