लेवीय 23:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जिवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. Viz kapitola |