लेवीय 23:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सातव्या शब्बाथाच्या दुसर्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. Viz kapitola |