लेवीय 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू त्यांना सांग, पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशांतील जो कोणी अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावील त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा; मी परमेश्वर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्राएल लोकांनी समर्पीत केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये, त्यास मजसमोरुन दूर करावे. मी परमेश्वर आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे. Viz kapitola |