लेवीय 22:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल, तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा. Viz kapitola |