Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही परराष्ट्रीय लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ”

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy