Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले, फाटलेले, अथवा कापलेले असतील असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये; तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नयेस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका.

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy